म्हाया गडी माया सोबती - Marathi Poem for friends
असा माया गडी, काय सांगू मी
जसा दारासिंग जसा दोस्ताचा दोस्त
दुष्मनासाठी काळ आणि प्रेमासाठी दिलदार
जसा तुमचा आणि माझा आवडता
असा आहे माया गडी माया सोबती
Read more Marathi poems for friends on my Marathi blog.
No comments:
Post a Comment